Personal S.W.O.T. Analysis
कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. त्यामुळे आपल्यातच सुधारणा करण्याची भरपूर संधी असते.
दुसऱ्यावरनियंत्रणठेवायचंअसेल, तरप्रथमस्वत:वरनियंत्रणठेवणंअगत्याचंआहे. परंतु, आपणहेविसरतोआणिदुसऱ्यावरनियंत्रणठेवण्याचाप्रयत्नकरतो. दुसऱ्यालाबदलण्याचाप्रयत्नकरतो. शेवटीपरिणामशून्यअसतो. कारणतुम्हालाहवंम्हणूनकोणीस्वभाव, वागणूकबदलतनाही.
तोजेव्हास्वत: निश्चयकरतो, तेव्हाचत्याच्यातबदलघडूशकतो.
थोडक्यात, तुम्हीस्वत:शिवायइतरांमध्येबदलघडवूशकतनाही. जेव्हातुम्हीस्वत:मध्येबदलघडवूनआणाल, तेव्हातुम्हालातुमच्यासभोवतीअसलेल्याजगातहीबदलझालेलादिसूनयेईलआणितुमच्या७०टक्केसमस्यासुटतील.
* Types Of Personality
* Emotional Bank
* SWOT analysis