Dasbodh-Management
Management ही आजच्या काळlची गरज आहे . Management हा यशस्वी बिजनेसचा कणा आहे . दिवसें दिवस वाढत्या स्पर्धेत टिकून राहाणे अत्यावश्यक व कठीण हॊत चालले आहे . दरम्यान पिढयान पिढया आपल्याकडे असलेल्या ठेवीचा आपणास विसर पडत चालला आहे. Management च्या तंत्र व त्रुटी शिकन्यासाठी आपण इतर ठिकाणी मदत शोधू पाहतो , ते सुद्धा याचे मूळ आपल्याच जवळ असताना, होय , 'The Great Management Guru Shri Samartha Ramdas Swami ' समर्थ लिखित ' दासबोध' या ग्रंथात स्वामींनी येत्या काळ।चा ऒघ घेत अचूक मार्ग़दर्शन केले आहे. 'Management Mantra's by Samrath Ramdas' हि एक परिपूर्ण संकल्पना आहे . जिथे श्री. सुर्यन्कांत हे स्वत: या विषयावर मार्गदर्शन करतील.